शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पिस्तुलसह एकाकडून दोन जीवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:04 IST

साक्री रोडवरील घटना : अन्य दोन जणांनाही अटक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील राजीव गांधी नगरातून एकाला पिस्तुलसह शहर पोलिसांच्या शोध पथकातील कर्मचाºयांनी ताब्यात घेतले़ याशिवाय पिस्तुल प्रकरणी मध्यस्थी करणारा आणि विकत देणारा या दोघांनाही ताब्यात घेतले़ या तिघांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ साक्री रोडवरील राजीव गांधी नगरात राहणारा किशोर शांताराम मोरे (२२) या तरुणाकडे पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले़ कोणाकडून आणि कोणाच्या मध्यस्थीने पिस्तुल घेतले याची चौकशी केली असता मोसीन खान असलम खान (२२, रा़ मिल्लत नगर, धुळे) याच्या मध्यस्थीने मयूर उर्फ बबुवा सुरेश कंडारे (२५, रा़अहिल्यादेवी नगर, धुळे) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगण्यात आले़ या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी सांगितले़ या तिघांना अटक करण्यात आली़ न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, पोलीस कर्मचारी योगेश चव्हाण, सतिष कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, कमलेश सूर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड या पथकाने कामगिरी केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी