शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातांत दाेन जण ठार; दहिवेल आणि शिंदखेडाजवळील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: April 27, 2023 19:13 IST

दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली

धुळे - साक्री तालुक्यातील दहिवेल शिवार आणि शिंदखेडानजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दाेन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत अपघाताची नोंद करण्यात आली.

साक्री तालुक्यातील घटनासाक्री तालुक्यातील दहिवेल ते सातारपाडा रस्त्यावरील फाट्यावर एमएच १८ बीव्ही ३०५४ क्रमांकाची दुचाकी आणि जीजे १५ डीई ६३३० क्रमांकाची दुचाकी यात अपघात घडला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात निंबा गबा पवार (वय ४५, रा. सातारपाडा, ता. साक्री) हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांना डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव घटनेचा तपास करीत आहेत.

शिंदखेडाजवळील घटनाशिंदखेडा शहरापासून ३ किमी अंतरावर पहिल्या फरशीजवळ एमएच १८ बीपी ४६६१ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. अपघाताची ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेनंतर (वेळ निश्चित माहिती नाही.) या अपघातात कृष्णा भिका भिल (वय २६, रा. दोंडाईचा) या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेताना मृत्यू झाला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी १ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक ठाकरे घटनेचा तपास करत आहेत.