शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय परिषदेत धुळे दंत शाखेला दोन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 22:53 IST

५२ तंज्ञाचे मार्गदर्शन । नाशिक येथे राज्यस्तरीय दंत परिषद

धुळे : महाराष्ट्र राज्य शाखेची ५७ वी राज्यस्तरीय दंत परिषद नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती़ परिषदेत धुळे दंत शाखेला दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेकार्यक्रमास महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ सुरेश मेश्राम, सचिव डॉ विकास पाटील, दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय भावसार, डॉ. कोचर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती डॉ. दिलीप म्हैसकर होते़ राज्यस्तरावरील शालेय मुख आरोग्य शिक्षणावर उत्कृष्ट कार्यक्रम तसेच उत्कृष्ट वैज्ञानिक कार्यक्रम तर दुसरा बेस्ट सायंटिफिक असे दोन राज्यस्तरावरील पुरस्कार धुळे शाखेला मिळाले. धुळे शाखेचे सचिव डॉ. नितीन पाटील यांचा कुलगुरू डॉ. म्हैसकर व प्रमुख मान्यवर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. मेश्राम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.धुळे शाखेला राज्यस्तरीय पूरस्कार मिळवून दिल्याबद्दल डॉ. पाटील यांचे धुळयातील सर्व सदस्याकडून अभिनंदन केले.सदर परिषदेस राज्यातून दन्तवैद्यकांनी सहभाग नोंदविला होतो़ या परिषदेस ५२ तज्ञांची विविध विषयांवर मार्गदर्शन केले़

टॅग्स :Dhuleधुळे