शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे कर्जमाफीसोबत कजर्मुक्तीसाठी प्रयत्न : डॉ.सुभाष भामरे

By admin | Updated: June 11, 2017 18:02 IST

शिरपूर येथे ‘सबका साथ, सबका विकास’ संमेलन

ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.11 : देशात  इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले, त्यांनीदेखील या देशाला जेवढे लुटले नाही त्यापेक्षा जास्त गेल्या 70 वर्षात काँग्रेसने लुटले आह़े भाजपा सरकार हे शेतक:यांच्या कजर्माफीसाठी सकारात्मक तर आहेच परंतु शेतकरी हा कजर्मुक्त कसा होईल यासाठीही प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन देशाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले. 
शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील शंकर माळी मंगल कार्यालयात ‘सबका साथ सबका विकास’ या संमेलन रविवारी झाले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल होत़े यावेळी खासदार डॉ. हीना गावीत,  भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होत़े
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचे लवकरच भूमीपूजन 
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित होता़ त्यास मोदी सरकारने मंजुरी दिली.  त्यासाठी 10 हजार कोटींची तरतुद करण्यात आली असून लवकरच भूमिपूजन केले जाईल़ या रेल्वेमार्गामुळे शिरपूर सेंट्रल हब सीटी बनेल, असे मंत्री डॉ. भामरे म्हणाले. 
पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल म्हणाले, की  शेतक:यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन वेगळे वळण घेत आह़े  
खासदार डॉ. हीना गावीत म्हणाल्या, की अंकलेश्वर-बु:हाणपूर हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला असून त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. लवकरच त्या कामाला सुरूवात केली जाणार आह़े आदिवासी मुला-मुलींसाठी वसतीगृह मंजूर केले आह़े