शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जळोद धरणातील गाळ काढण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:24 IST

भूपेशभाई पटेल : तºहाडकसेब येथील आरोग्य शिबीरात ५२८ रूग्णांची डोळे तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील  जळोद धरणातील व इतर प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भेटून प्रयत्न केले जातील. त्यातील गाळाचा उपयोग देखील शेतकरी बांधवांना शेतीसाठी करुन घेता येईल, असे सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी विकास योजना आपल्या दारी अभियानप्रसंगी केले़तºहाडकसबे येथे आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, शिरपूर तालुका युवक काँग्रेस, शंकरा आय हॉस्पीटल यांच्यावतीने ७२ वे आरोग्य शिबीर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी भूपेशभाई पटेल म्हणाले, सर्वांनी आपल्या आई -र् वडीलांचा व मोठयांचा नेहमीच सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. त्यांच्या रुपाने घरातच देव आहेत असे  देखील त्यांनी सांगितले़यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, तºहाडकसबे सरपंच चित्राबाई भिल, बाजार समिती उपसभापती इशेंद्र कोळी, माजी संचालक ओंकार पाटील, सूतगिरणी संचालक धनंजय पाटील, वरुळ उपसरपंच नवेश मराठे, सूतगिरणी माजी संचालक शिवाजी धनगर, मांडळचे माजी सरपंच भटू माळी,  राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, माजी सरपंच दुल्लभ कोळी, ग्रामविकास शैक्षणिक संस्थेचे चेअरमन हिंमतसिंग गिरासे, जयवंत पाडवी, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते़ शिबीरात ३१३ महिला व पुरुष तसेच युवा वर्गाची डोळे तपासणी करण्यात आली. यांपैकी तब्बल ७९ जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे