शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

ट्रकची दुचाकीला धडक वृद्ध ठार, एक गंभीर

By admin | Updated: January 8, 2017 00:33 IST

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृध्द ठार एक जण गंभीर जखमी झाला आह़े

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृध्द ठार एक जण गंभीर जखमी झाला आह़े ही घटना शुक्रवारी दुपारी नागपूर- सुरत महामार्गावरील तालुक्यातील कासविहीर शिवारात घडली़ याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े महादू माणिक पाटील (वय 72) हे मयत वृध्दाचे नाव आह़े तर निंबा वामन न्हावी (वय 47) दोघे रा़ म्हसवे ता़ पारोळा, जि़ जळगाव हे जखमी झाल़े दोघे 6 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्ऱ एमएच 19 यू 2175) पारोळ्याकडे धुळ्याकडे येत होत़े कासविहीर गाव शिवारातील मोरी क्ऱ 172 वरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणा:या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली़ त्यात महादू पाटील हे ठार झाल़े तर निंबा न्हावी हे गंभीर जखमी झाल़े तसेच दुचाकीचेही ुमोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े अपघातानंतर खबर न देता ट्रक चालका पसार झाला़ या प्रकरणी भगवान श्रीधर चौधरी (रा़ मुकटी ता़ धुळे) यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम 304 अ, 279, 337, 338, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ बी़ बी़ चौधरी करत आहेत़