शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कु्रझरचा अपघात चौघांना दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:32 IST

महामार्गावरील घटना : जीवितहानी टळली

ठळक मुद्देमहामार्गावरील घटनाट्रक व कु्रझरचा अपघातसुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरानजिक महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रक आणि कु्रझर यामध्ये अपघात झाला़ त्यात चौघांना दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आली़एमपी ०९ एफए ५६९७ क्रमांकाची कु्रझर मुंबईकडून मध्यप्रदेशाकडे जात असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिक असलेल्या हॉटेल नालंदाजवळ समोरुन येणारा एमएच १८ एम १४१९ क्रमांकाचा ट्रक समोरुन येत होता़ या दोघांमध्ये सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला़ कु्रझरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला़ या अपघातात राजू सत्तेलाल बागडी (३०), चेतन नेमीचंद चोरडीया (२३), बाळू गंगाराम वरोद (५०), विजय रामदयाल पटेल (५५) (सर्व रा़ मध्यप्रदेश) यांना दुखापत झाली़ त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़याप्रकरणी मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अनिल बाबुलाल वाडीया यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल झाला़