शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थे गावाजवळ ट्रक अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:11 IST

शिरपूर तालुक्यातील घटना : रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

ठळक मुद्देशिरपूर तालुक्यातील अर्थेजवळील घटनाट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन ठाररुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : भरधाव वेगाने येणाºया ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अर्थे (ता़ शिरपूर) येथे सकाळी घडली़ घटना लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला़ शिरपूर तालुक्यातील अर्थे गावाजवळ सोमवार दि.५ रोजी सकाळी साडेआठ वाजता समोरुन भरधाव वेगात येणाºया ट्रकने मोटार सायकलला जोरदार धङक दिल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना घङली़ यातील एक मयत हा तालुक्यातील वाघाङी येथील तर एक शहादा येथील आहे़ शिरपूर तालुक्यातील वाघाङी येथुन  शहादा जाण्यासाठी तेथील मनोज वसंतराव देवरे (माळी) (वय २८) व दर्शन रामचंद्र महाजन (वय ११) हे जात आसंताना हा अपघात झाला अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली़