शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारण, एकावर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:25 IST

माधवपुरा येथील घटना : सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : क्षुल्लक कारणावरुन एकास तलवारीसह लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची घटना शहरातील माधवपुरा भागात मंगळवारी सकाळी घडली़ याप्रकरणी सहा जणांविरुध्द रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आझादनगर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविण्यात आली़ भाऊबंदकीसोबत न राहता इतर लोकांसोबत राहतो़ तसेच नातेवाईकास शिवीगाळ केल्याचा जाब विचारला अशा जुन्या कारणावरुन सिध्दार्थ रविंद्र राणा (२९, रा़ गल्ली नंबर ५/६ ची बोळ, माधवपुरा, धुळे) याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली़ यात त्याच्या डोक्याला आणि शरीरातील अन्य अवयवाला जबर दुखापत झाली़ ही घटना मंगळवार २७ रोजी सकाळी घडली़ घटनेनंतर त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनला जखमी सिध्दार्थ राणा याने मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, मोंटी संजय राणा, प्रशांत संजय राणा, संजय उत्तम राणा, मुसु (प्रशांत) चा मित्र (पूर्ण नाव माहित नाही), रोहिणी संजय राणा, पुजा संजय राणा (सर्व रा़ गल्ली नंबर ५/६ची बोळ, माधवपुरा, धुळे) या सर्व संशयितांविरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ११४, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म अ‍ॅक्ट ४/२५ सह ३७ (१) (३)  चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एच़ एऩ उगले घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे