शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील विखरणच्या शेतकºयाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:21 IST

प्रकृती अत्यवस्थ : सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचार सुरू 

ठळक मुद्देफळबागायत असताना तुटपुंजा मोबदलाअधिकाºयांकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाहीआत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रकृती गंभीर, सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा :  धुळे जिल्ह्यातील धर्मा मंगा पाटील या ८० वर्षीय शेतकºयाने सोमवारी विष पिऊन मुंबई येथे मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या शेतकºयाला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात शेतकºयावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पाटील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील मूळ रहिवासी आहेत. धुळे जिल्ह्यात होणाºया औष्णिक वीज प्रकल्पासाठी पाटील यांची पाच एकर बागायती जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यांच्या शेजारी असलेल्या शेतकºयास ७४ आर जमिनीचा मोबदला म्हणून १ कोटी ९५ लाख रुपयांची भरपाई मिळालेली आहे. दोघांची फळबागायत असताना एवढा फरक कसा? त्यामुळे कमी भरपाई मिळाल्याने धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यांपासून  अधिकाºयांकडे पाठपुरावा सुरू केला होता. मात्र त्यांना अपेक्षित भरपाई लवकर मिळू न शकल्याने त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. ते मुंबईत या संदर्भात होणाºया बैठकीसाठी आले होते. परंतु बैठक रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.