शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

भररस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:47 IST

बारापत्थर परिसर : वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याने येतात थेट रस्त्यावर, मोठा रस्ता असूनही अरुंद होत असल्याचे स्पष्ट

धुळे : शहरातील बारा पत्थर चौकात लहान-मोठ्या व्यावसायिकांची संख्या बऱ्यापैकी आहे़ परिणामी याठिकाणी वाहनधारकांची संख्या देखील वाढलेली असते़ वाहने अस्ताव्यस्त लावली जात असल्यामुळे अन्य वाहनांना ये-जा करताना तारेवरीची कसरत करावी लागते़ याकडे कोणाचेही लक्ष नाही़बारा पत्थर चौकाच्या अलिकडे तहसील कचेरी आणि लगतच पाच कंदिलचा परिसर येतो़ साहजिकच या चौकातून येणाºया जाणाºया वाहनधारकांची संख्या तशी दिवसा प्रचंड प्रमाणात असते़ शिवाय याच भागात लहान-मोठे व्यावसायिक असल्याने नागरीकांची देखील याच ठिकाणी वर्दळ पाहावयास मिळते़ अवैध पार्किंग होत असल्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालविताना एकप्रकारची तारेवरची कसरत करावी लागते़ काहीवेळेस आपापसात वादाच्या देखील घटना घडत असतात़ अवैध पार्किंगची समस्या वेळीच सोडविली नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ परंतु याच समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे समोर येत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे