शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज मध्यरात्रीपासून एस.टी.ची भाडेवाढ लागू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:38 IST

सणांमध्ये प्रवाशांना आर्थिक फटका  : २० नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ राहणार

ठळक मुद्देहंगामी भाडेवाढीमुळे प्रवाशांना फटका२० नोव्हेंबरपर्यंत राहणार भाडेवाढतीन महिन्यात दुसºयांचा भाडेवाढ

आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने  सरसकट १० टक्के हंगामी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वीच घेतला होता.  त्यानुसार आज मध्यरात्रीपासून (३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून) ही भाडेवाढ लागू होणार आहे.  ऐन दिवाळीच्या सणात लांब पल्याच्या ठिंकाणी प्रवास करणाºया प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एस.टी. महामंडळाच्या  सुत्रानुसार गर्दीच्या हंगामातील ही दरवाढ २० दिवसांसाठी लागू होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या दरात होत असलेली वाढ, चेचीस, टायर, व महागाई भत्याच्या मुल्यात वाढ झाल्याने, एस.टी. महामंडळाने सुधारित भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १६ जून १८च्या मध्यरात्रीपासून पाचच्या पटीने भाडेवाढ लागू करण्यात आली. या भाडेवाढीला तीन महिने उलटत नाही तोच महामंडळाने दिवाळीच्या कालावधीसाठी हंगामी भाडेवाढ लागू केलेली आहे. लांब पल्याच्या ठिकाणी जाणाºयांना फटका धुळ्याहून औरंगाबाद, नाशिक, शिर्डीसाठी साध्या बससाठी २० रूपये, रात्रसेवेसाठी २५ रूपये तर शिवशाहीसाठी ३० रूपये जादा मोजावे लागणार आहेत. पुण्यासाठी साधी बसने संगमनेर मार्गे ४५ तर नगरमार्गे ४० रूपये, तर शिवशाहीसाठी ६५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत. मुंबईसाठीही साधी बसने ४०, रात्री सेवेसाठी ५५ व शिवशाहीने ६५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.  

टॅग्स :Dhuleधुळे