शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आदिवासी मुला-मुलींना दिल्या यशाच्या टिप्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:10 IST

नियोजनानेच स्पर्धा परीक्षेत यश संदीप गावीत 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : नियोजनबध्द अभ्यास, प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीनेच स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. प्रतिकुल परीस्थितीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळत असून सकारात्मक दृष्टीकोन बाळगुन विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला झोकून दिले पाहीजे असे प्रतिपादन येथील पोलिस ठाण्याचे डीवायएसपी संदिप गावित यांनी मार्गदर्शन करतांना केले.शिरपूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आदिवासी विद्यार्थी वसतीगृहामार्फत स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन येथील एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात घेण्यात आले. यावेळी डीवायएसपी संदिप गावित, ट्रायबल टेलेंट सर्च फॉउंडेशनचे बादल पटले, प्रा.रमेश पावरा, वसतीगृह अधिक्षक सुनील सानप, संदिप ठोंबरे, ज्योती सोनवणे, मनिषा धनगर, मनोज पावरा, गायकवाड, शिवराम पाडवी, देवा पावरा, महेंद्र पावरा आदी उपस्थित होते.डीवायएसपी संदीत गावीत म्हणाले, आगामी काळात कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने कॅरीयर घडविण्यासाठी शालेय वयापासूनच नियोजनबध्द तयारी केली पाहीजे. त्यासाठी गुणवत्तापुर्ण व दर्जेदार मार्गदर्शनाची गरज आहे. माणुस परिस्थितीमुळेच घडतो़ त्यातुनच संघर्ष करण्याचे बळ मिळत असल्याचे सांगत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी त्यातूनच समाजाचा विकास शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमावर आधारीत वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षाही घेण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे