शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्टअपच्या माध्यमातून विकासात भर पडणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:32 IST

डॉ़सुभाष भामरे : दुसºया मोबाईल अ‍ॅपचे मान्यवरांच्या हस्ते उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : केद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात चारशे कोटींची तरतुद र्स्टाटअप उपक्रमासाठी केली आहे़ यामाध्यमातुन बेरोजगारीचा प्रश्न कायम स्वरूपी सुटून शहराच्या विकासात भर पडणार आहे असे प्रतिपादन खासदार डॉ़सुभाष भामरे यांनी केले़ शहरातील आयएमआय हॉल येथे रविवारी स्टार्टअपच्या दुसºया मोबाईल अ‍ॅपचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी हर्षल विभांडिक, डॉ़ रवी वानखेडकर, सर्जन डॉ़ दिलीप पाटील, अरूण सांळूखे   दर्शन सुर्यवंशी आदी उपस्थित होते़ स्टार्ट-अप उपक्रमातुन माध्यमातुन १५ आॅगस्टपर्यत जिल्हात सहा स्टार्टअप सुरू होत आहेत़ या माध्यमातुन युवकांना नोकरीसाठी पुणे, नाशिक, मुंबई शहरात स्थलांतर करण्याची गरज राहणार नाही़ स्टार्टअप उपक्रमाच्या माध्यमातुन धुळ्यात राज्यभरातील विविध कंपन्याचा विस्तार वाढून शहराच्या विकासात भर पडणार असल्याचे हर्षल विभांडिक यांनी सांगितले़ कार्यक्रमाचे आभार डॉ़ साळुखे यांनी मानले़*तरूणांसाठी स्टार्ट अप आशेचे किरण*जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाली आहे़ केंद्र व राज्य सरकार मार्फेत  शहरात स्टॉटअप उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ यामाध्यमातुन शहरात औद्योगिक विकास होऊन तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे़ भविष्यात स्टार्ट अपचा उपक्रम बेरोजगार तरूणांना आशेचा किरण देणारा असे प्रतिपादन डॉ़राजकुमार सुर्यवंशी यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे