शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचात बंद घरात तीन लाखांची घरफोडी

By admin | Updated: January 9, 2017 23:23 IST

खिडकीतून प्रवेश : रोख रकमेसह दागिने लंपास

धुळे : दोंडाईचा येथील जैन कॉलनीतील बंद घराची खिडकी उघडून चोरटय़ांनी घरात प्रवेश मिळविला. घरातून रोख रकमेसह 2 लाख 95 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन तेथून पसार झाल्याची घटना रविवारी घडली़ याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुध्द दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोंडाईचा येथील जैन कॉलनीतील प्लॉट क्ऱ 27 मध्ये नारायणसिंग पहाडसिंग गिरासे (वय 54) हे राहतात़ घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी 8 जानेवारी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला़ घरातून रोख 86 हजार रुपये, 2 लाख 1 हजार 600 रुपये किमतीचे 72 ग्रॅम सोन्याचे दागिने व 8 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट चोरून नेल़े याप्रकरणी रविवारी दुपारी घरी परतलेले घरमालक नारायणसिंग गिरासे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुध्द भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे करत आहेत़ शिरपुरातही घरफोडीशिरपूर तालुक्यातील बाळदे येथे राहणा:या उषाबाई ब्रिजलाल पाटील (वय 60) यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरटय़ांनी पाण्याचा पंप, पाण्याच्या दोन घागरी, पाण्याचे गंगाळे, ताब्याचा पिंप,  पाटल्या, बाह्या, गव्हाचे दोन पोते व 1 हजार 500 रुपये रोख चोरून नेल़े ही घटना 24 डिसेंबर 2016 ते 2 जानेवारी 2017 दरम्यान घडली़ याप्रकरणी उषाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुध्द शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला            आह़े  गुन्ह्याचा तपास पो़ह़ेकॉ सोनवणे करत आहेत़