शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासात ३३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 12:52 IST

डीपीडीसी निवडणूक : ८ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात

ठळक मुद्देसकाळी ११ वाजेपर्यंत ग्रामीण मतदार संघातील ५६ मतदारांपैकी ४० मतदारांनी मतदान केले. लहान नागरी मतदार संघातील ५६ मतदारांपैकी केवळ ३ मतदारांनी मतदान केले. उर्वरीत नगरपंचायत मतदार संघाच्या ३४ मतदारांपैकी केवळ ६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) ८ जागांसाठी सकाळी आठ ते ११ या तीन तासात ३३ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. सन २०११ च्या वाढीव लोकसंख्येनुसार डीपीडीसीच्या वाढीव ८ तर  दोंडाईचा नगरपालिकेतील एका सदस्याची रिक्त असलेली १ अशा एकूण ९ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, मोठ्या नागरी गटातील एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे  उर्वरीत ८ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १४६ पैकी ४९ मतदारांनी बजावला हक्क डीपीडीच्या ग्रामीण, लहान नागरी व नगरपंचायत मतदार संघातील १४६ मतदार त्यांच्या निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. पैकी सकाळी अकरा वाजेपर्यंत ४९ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.