शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून बत्ती गुल, उद्योग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 09:58 IST

अवधान एमआयडीसी : उद्योगाचे दीड कोटी तर वीज कंपनीचे ५० लाखांचे नुकसान

धुळे : मान्सुनपुर्व पावसाने धुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बुधवारी जोरदार हजेरी लावली़ ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडली़ अवधान एमआयडीसीत लोखंडाचे शेड, पत्रे उडाली़ बºयाच ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला़ गेल्या तीन दिवसांपासून अवधान एमआयडीसी भागात विजेचा लंपडाव सुरु असल्याने उद्योग क्षेत्राचे जवळपास दीड कोटींचे नुकसान झाले़ तर याच ठिकाणी वीज कंपनीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़ दरम्यान, महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु झाले आहे़ वादळी वाळाने मंगळवारी दुपारी अचानक रौद्ररुप धारण केल्यामुळे त्याचा फटका शहरानजिक असलेल्या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात बसला आहे़ लोखंडाचे मोठ मोठे अँगल असूनही ते अक्षरश: वाकून गेली़ गोदामात लावण्यात आलेले पत्रेही उडाली़ या आवारात असलेली जुनी आणि मोठी अशी वृक्ष उन्मळून पडल्याने सर्वांचीच त्रेधा उडाली़ मंगळवारी दुपारी विजेचा पुरवठा देखील लागलीच खंडीत झाल्याने बत्ती गूल झाली होती़ विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्याने विज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता़ अवधान एमआयडीसी भागात नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे़ 

महसूलकडून पंचनामे सुरु - अपर तहसीलदारमंगळवारी दुपारी वादळी-वाºयाने आपले रौद्ररुप धारण केल्यानंतर घराचे पत्रे उडाली़ एमआयडीसीत देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर त्याच्या पंचनाम्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे़ धुळे शहरासह गोंदूर, अवधान, रावेरसह अवधान एमआयडीसी येथील नुकसानीचे पंचनाम्यांचे काम तलाठीमार्फत सुरु झाले आहे़ लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे अपर तहसीलदर संजय शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़५० लाखांचे नुकसान - कार्यकारी अभियंतामंगळवारी वादळ वाºयामुळे वीज खांब वाकले, तारा तुटल्या़ परिणामी वीज पुरवठा खंडीत झाला होता़ बुधवारी सकाळपासून वीज जोडणीचे काम सुरु होते़ त्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते़ अग्रवाल नगर आणि एमआयडीसीचा भाग सोडल्यास गुरुवारी दुपारपर्यंत शहरातील ९० टक्के भागात वीज पुरवठा सुरळीत झाला होता़ गुरुवारी सायंकाळपर्यंत उर्वरीत ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता किशोर शिंदे यांनी केला आहे़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे