शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातून तीन गुन्हेगार तडीपार

By admin | Updated: June 14, 2017 18:21 IST

पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातर्फे या तिघांना चार जिल्ह्यांतून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 14 -  शहरातील विविध भागात  कार्यरत तीन अट्टल गुन्हेगारांना धुळे तालुक्यातून तीन महिन्यांकरीता तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांनी दिले  आहेत. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातर्फे या तिघांना चार जिल्ह्यांतून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या संदर्भात हे आदेश देण्यात आले. शहरातील निहाल पारस परदेशी, रा.नेहरू चौक, मेहुल दत्तात्रय चत्रे, रा.एस.टी. कॉलनी, व विजय आसाराम फुलपगारे रा.गल्ली नं.14, जुने धुळे या तिघांचा यात समावेश आहे. या तिघांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात 2014 पासून प्रत्येकी चार गुन्हे दाखल असून ते सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. घरफोडी, चोरी यासारखे गुन्हे ते करीत असून या प्रवृत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल असून त्यावर प्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आल्या. परंतु या तिघांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. या उलट सदर परिसरात त्यांची प्रचंड दहशत असून उघडपणे त्यांच्या विरूद्ध कोणी बोलण्यास धजत नाही. त्यांच्यापासून लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाला असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले होते.