धुळे शहरात जेल रोडवर एका वसतिगृहाच्या संरक्षक भिंतीवर ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ असा संदेश रंगविला आहे, त्याच भिंतीजवळ कचरा टाकला जातो. हा कचरा तसाच पळून असतो. मध्येच कुणीतरी सुज्ञ नागरीक तो जाळतो. शहराच्या स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याचे हे बोलके छायाचित्र.
धुळे शहराच्या स्वच्छतेचे तीनतेरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:50 IST