शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

तृतीयपंथीयांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:21 IST

वादळी पाऊस, गारपीट : ४४२.५८ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान

रवींद्र बोरसे।

ंिवंचूर : तालुक्यातील दोंदवाड येथे वाटरकप स्पर्धेत निमित्त घेण्यात येणाऱ्या महाश्रमदानासाठी हजारो हात एकवटले आहे़ त्यासाठी बुधवारी सकाळी धुळे शहरातील यल्लमा माता जोगीण टीम, यीन टीम तसेच अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला होता़सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्फे दोंदवाड गावात महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते. गावात आतापर्यंत श्रमदानाच्या माध्यमातून सी.सी.टी शेततळ्यासह शेतावरील बांधाचे काम पुर्णत्वास आले आहे़ तसेच महीलांच्या सहभागातुन परसबागे देखील तयार झाली आहे़ श्रमदानाचा उत्साह कायम ठेवत दोंदवाड येथील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी महाश्रमदानात सहभाग नोंदविला होता. धुळे येथील यल्लमा माता मंदीराच्या तृतीयपंथी रेणूका व स्वरा जोगी यांनी हातात कुदळ व फावडे घेऊन श्रमदान करून ग्रामस्थांसमोर आदर्श ठेवला. नागरिकांनी एकजूट होऊन पाणी फाऊंडेशनसारख्या विधायक उपक्रमात सहभाग घेण्याची नितांत गरजे आहे़ तरच आपन भविष्यात पाणीटंचाई वर मात करून शकतो असे यावेळी स्वरा जोगी यांनी सांगितले़ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी श्रमदान केले़यावेळी अनिसचे दिलीप खिवसरा, किरण ईशी, प्रज्ञा साळवे, नवल ठाकरे, मनिषा ठाकुरे, सुरेश बिराडे, जागृती बोरसे, प्रकाश पाटील, सुवर्णा भदाणे आदींनी उपस्थित श्रमदान केले़

टॅग्स :Dhuleधुळे