शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

वर्गणीच्या वादातून शहाद्यात दोन गट भिडले

By admin | Updated: April 4, 2017 00:55 IST

तुंबळ हाणामारी : फायटरचा वापर करून केले जखमी

नंदुरबार : शहादा येथे डॉ़ बाबासाहेब जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम आयोजित करणे आणि वर्गणी गोळा करण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ हाणामारीदरम्यान दोन्ही गटांनी हातातील फायटर या हत्याराचा वापर करत एकमेकांना जखमी केल्याची माहिती आह़े शहाद्यातील तलाठी कॉलनीत प्रशांत दौलत मोरे याने रविवारी सायंकाळच्या सुमारास बाजार चौकात धनराज दादाभाई ईशी यास जयंती कार्यक्रमांबाबत विचारणा केली, याचा राग येऊन धनराज ईशी, दीपक नाना निकुंभ, चेतन मोलचंद तिरमुले, संदीप बि:हाडे, पिरन नामदेव मोरे सर्व रा़ आंबेडकर चौक, शहादा यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ यादरम्यान दुस:या गटातील विकी दौलत मोरे, लकी दौलत मोरे, जाकी दौलत मोरे, जितू संभाजी शिरसाठ, अनिल वंजी खैरनार यांनीही विरोधी गटातील सदस्य पिरन मोरे, संदीप बि:हाडे, चेतन तिरमुले व धनराज ईशी यांना मारहाण केली़ भरबाजारात रविवारी सायंकाळी झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली होती़ या घटनेनंतर रविवारी रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत़े  प्रशांत मोरे व धनराज ईशी यांनी एकमेकांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आह़े या मारहाणीदरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांना हातातील फायटरच्या साहाय्याने मारहाण केल्याने काही जण जखमी झाल्याची माहिती आह़े     (वार्ताहर)