शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

लोकसभा मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 20:31 IST

मेहेरगाव येथे जा हीर सभा : आमदार कुणाल पाटीलयांचा आरोप

धुळे : लोकसभेतील हा विधानसभा मतदारसंघात कोणताही विकास नाही, लोकांमध्ये भाजपाविषयी संतापाचे वातावरण असल्याचे काँग्रेस - राष्टÑवादीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी मेहेरगाव येथील प्रचारसभेत सांगितले.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जि.प. सदस्य किरण पाटील, गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते महेश मिस्त्री, भगवान पाटील, लहू पाटील यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत मनोगत व्यक्त करताना माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसने नेहमीच काम केले मात्र भाजपामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. राज्य घटनेत छेडछाड करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

टॅग्स :Dhuleधुळे