शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

धुळ्यात तिघांवर तलवारीने वार झाल्याने वाढला तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:52 IST

निवडणुकीच्या वादाचे पडसाद : सिंधी पंचायतचे अध्यक्षांसह तीन जखमी

ठळक मुद्देसाक्री रोडवरील कुमार नगरात दोन गटात हाणामारीतलवारीचा सर्रासपणे वापर झाल्याने तणाव वाढलाजखमी तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील कुमार नगरात दोन गटात गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने तलवारीचा वापर झाला़ यात सिंधी पंचायत अध्यक्षांसह तिघांना दुखापत झाली़ या घटनेनंतर कुमार नगर भागात तणावाचे वातावरण आहे़ सिंधी पंचायतचे अध्यक्ष गुलशन ओमप्रकाश उदासी (३७) रा़ कुमार नगर साक्री रोड धुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास सिंधी पंचायत निवडणुकीच्या वादातून लेखराज मेवाणीसह सात ते आठ जणांनी उदासी यांच्यावर हल्ला केला़ तलवारीने वार केल्यामुळे उदासी हे जबर जखमी झाले़ त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ तर, लखन लेखराज मेवाणी (३७) यांच्या म्हणण्यानुसार, सिंधी पंचायत निवडणुकीचा वाद उकरुन काढत बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गुलशन ओमप्रकाश उदासी आणि त्यांच्यासह ४ ते ५ जणांनी लेखन मेवाणी आणि अनिल करमचंद दुसेजा (२८) रा़ कुमार नगर यांच्यावर तलवारीने वार केले़ तसेच त्यांच्यावर घावही मारला़ या हल्यात ते जबर जखमी झाले़ त्यांना गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हिरे मेडीकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या हल्यातील तिघां जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़