शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील गणपतीपुलावर लावले तात्पुरते संरक्षण कठडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:36 IST

लहान पुलाकडे मात्र अजूनही दुर्लक्षच

ठळक मुद्देपुरामुळे लोखंडी कठडे वाहून गेले होतेसुरक्षिततेचा निर्माण झाला होता प्रश्नआता तात्पुरते कठड लावले

आॅनलाइन लोकमतधुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील गणपती पुलावरील काही भागातील लोखंडी संरक्षण कठडे तुटून गेले होते. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने, सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या पुलावर तत्काळ तात्पुरते लोखंडी संरक्षण कठडे लावण्यास सुरूवात केली आहे.४ आॅगस्ट रोजी साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यातील पांझरा नदीच्या उगमस्थळावर झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले. रविवारी रात्रीच पांझरा नदीला महापूर आला. नदीवरील तीनही छोटे पूल पाण्याखाली गेले. या महापुरात गणपती पुलावरील अर्ध्या भागावरील दोन्ही बाजुला लावण्यात आलेले संरक्षक कठडे, त्याचबरोबर पथदिव्यांचे खांबही वाहून गेले.पूर ओसरल्यानंतर गणपती पुलावर संरक्षण कठडे नसतांनाही या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिसरातील तसेच गावातील तरूण, शाळकरी विद्यार्थी गणपती पुलावर गर्दी करीत असल्याने एकप्रकारे धोका निर्माण झाला होता. सुरक्षितेच्यादृष्टीने संबंधित विभागाने कुठलेही उपाय न केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रात्रीच्यावेळी या संरक्षणरहित पुलावरून वाहतूक करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच होते.गणपती पुलावर ज्या भाागातील लोखंडी संरक्षण कठडे वाहून गेले, त्याठिकाणी लाकडी खांब गाडून त्यावर तात्पुरते लोखंडी पाईप लावण्यात आले आहे. केवळ त्यावरच न थांबता हे कठडे रात्रीच्यावेळीही दिसावे म्हणून त्यावर नारंगी रंगाचा कापडही लावण्यात आलेला आहे.लहानपुलाकडे दुर्लक्षगणपती पुलावर तात्पुरते लोखंडी पाईप लावून सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाय तरी करण्यात आले आहे. मात्र ज्या पुलावरून सर्वाधिक वर्दळ असते, त्यापुलावर आतापर्यंत संरक्षक लोखंडी कठडेही बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने संभाव्य धोके लक्षात घेऊन या पुलावर संरक्षक भिंतच बांधावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे