शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

सरवडनजिक टेम्पो उलटला, टमाटे महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 13:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : धुळ्याकडून इंदूरच्या दिशेने जाणारा टेम्पो टायर फुटल्यामुळे उलटला़ त्यात असलेले टमाटे महामार्गावर विखुरले गेले़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ दरम्यान, या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ एमएच १५ एफव्ही ११५२ क्रमांकाचा टेम्पो रविंद्र भामरे नामक चालक धुळ्याकडून इंदूरकडे टमाटे घेऊन जात होता़ मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीरनजिक सरवड गावाजवळ रविवारी पहाटे १ ते २ वाजेच्या सुमारास टेम्पोचा टायर अचानक फुटल्याने भरधाव वेगात असलेला टेम्पो उलटला़ यात टमाटे महामार्गावर विखुरले गेले़ टमाटेंचे नुकसान झाले असलेतरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे़ कोणालाही दुखापत झाली नाही़ घटना लक्षात येताच सोनगीर टोल नाक्याचे पेट्रोलिंग करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले़ त्यात सुमीत शिंदे, गोविंद सोनवणे, सरवडचे विकास गवळे, नरडाण्याचे अजय पाटील, प्रशांत गवळे, डॉ़ सचिन बारी आदींनी प्रयत्न करुन चालकाला धीर दिला़ तातडीने क्रेन आणून उलटलेला टेम्पो उभा केला़ यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती़ 

टॅग्स :Dhuleधुळे