शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाची बेईमानी करणा-यांना धुळेकरांनो धडा शिकवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:17 IST

धनंजय मुंडे : राष्ट्रवादीच्या सभेत मतदारांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : महापालिका निवडणुकीत भाजपाचे ६५ उमेदवार दिले आहेत, मात्र त्यातील ५७ उमेवार आघाडी सरकारमधील आहे़ या सरकारला दुसºयांच्या मुलाच्या मुलाचे नामकरण करून आपले नाव देण्याची सवल आहे़ म्हणुन त्यांना दुसरे उमेदवार मिळाले नाही़ पक्षाने ज्यांना पदे देऊन मोठी केलीत त्यांना त्यांनीच पक्षाची गद्दारी केली़ पक्षांशी गद्दारी करणाºयांना धुळेकरांनी निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्ष नेते धनजय मुंडे यांनी केले़मील परिसर येथे सभा घेण्यात आली़ यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे, प्रभाग १५, १७ मधील उमेदवार तूुषार पाटील, गिता नवले, नंदलाल अजळकर, रावण नवले, यमुनाबाई जाधव, मथुराबाई इखे अशोक पाटोळे, कैलास चौधरी, भगवान वाघ, राजु एलमामे, हरिभाऊ अजळकर आदी उपस्थित होते़ देशात आघाडी सरकारची सत्ता असतांना पेटॉल ५० रूपये तर गॅस सिलिडंर पवणे चारशे रूपये होते़ मात्र भाजप महागाईच्या मुद्यावर राजकारण केले आणि अच्छे दिनाचे स्वप्न दाखवुन  केद्रात आणि राज्यात सत्ता मिळविली़  मोदी म्हणतात परदेशातुन जाणार काळापैसा आणुन १२५ कोटी जनतेच्या खात्यावर १५ लाख रूपये खात्यावर जमा करण्याची घोषणा केली होती़ मात्र एकाही व्यक्तीच्या खात्यावर एक रूपया देखील टाकला नाही़ भाजप सरकार एकीकडे पारदर्शक कारभार नारा लावले, मात्र विद्यमान भाजपाच्या आमदारांचा भष्ट्राचार उघडकीस असतांना देखील हे आमदारांचा भष्ट्राचाराला पाठीशी घालत आहे़  भाजपाच्या आमदारांचा भष्ट्रचारापैसा निवडणुकीत मंत्री महाजन धुळ्यात आणुन सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे़  धुळ्यात प्रवेश करतांना अनेक पक्षांचे डिजीटल बॅनर लावलेले पाहीले, मात्र भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोपेक्षा जळगावचे प्रभारी मंत्री गिरीष महाजन यांच्या मोठा फोटो होता़ मोदी, फडणवीसपेक्षा महाजनअधिक श्रेष्ठ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते धंनजय मुढे यांनी केला़ यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे