शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, मलेरियापासून दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 22:46 IST

महापालिका : मलेरिया कर्मचारी करणार घरोघरी जनजागृती

धुळे : शहरात हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी तसेच डासांची उत्पती स्थाने नष्ट करून हिवतापाला आळा घालण्यासाठी हिवताप विभागामार्फेत घरोघरी जनजागृती केली जाणार आहे़हिवताप हा कीटकजन्य आजार असून एक गंभीर व जीवघेणा आजार आहे. तो प्लाझमोडियम या एकपेशीय परोपजीवी रोगजंतूपासून होतो. हिवतापाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशींमध्ये त्यांची वाढ होते. तेथे त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर रोगजंतू रक्त प्रवाहात मिळून रक्तातील तांबड्या पेशींवर हल्ला करतात. या रोग जंतूंना मारण्यासाठी रुग्णाच्या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे त्याला जोराची थंडी वाजून येते. रुग्णास मळमळल्या सारखे वाटते. काही वेळेस उलट्या होतात. डोके दुखते. नंतर घाम येवून ताप उतरतो व गाढ झोप लागते. अशी माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली़ यावेळी कर्मचाºयांना जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली़यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ अनिल पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी आऱजी़ मराठे, एस़ व्ही़ कुलकर्णी, एस़ बी़ लोंढे, एस़ व्ही़ सोनवणे, सी़ एस़ बागुल, जी़ ए़ मराठे, ए़ बी़ बाविस्कर आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे