शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करणाºयांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:47 IST

पोलीस बॉईज असोसिएशन : निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

ठळक मुद्देजिल्ह्यात पोलिसांवर झाले हल्लेहल्ले करणाºयांवर कडक कारवाईची मागणीकारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणाºयांवर आळा घालावा, व हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात शिरपूर तालुक्यात दुर्बळ्या गावात तसेच शिंदखेडा येथे भगवा चौकात, शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावामध्ये पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पोलीस हे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असतात. पोलीस अधीक्षकांनी वेळीच पाऊल उचलले असते, तर पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवर हल्ला होण्याच्या घटनांना आळा बसला असता.  दरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवर हल्ले होणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. संबंधित गावातील दोषी नागरिकांवर गुन्हे दाखल करून, कडक कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास पोलीस बॉईज असोसिएशन संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघ, महेश पोतदार, शहराध्यक्ष इम्रान शेख, मोहसीन शेख, फारूख काझी, गणेश पाटील, अ‍ॅड. इम्रान शेख, जमीर शेख आदींच्या स्वाक्षºया आहेत.  

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी