शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा येथे एटीएमची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:29 IST

अनोखे आंदोलन : तहसील कार्यालयासमोर नोंदवला निषेध

शिंदखेडा :  शिंदखेडा शहरात आज राष्ट्रवादी पक्षातर्फे सोमवारी सकाळी एटीएम मशीनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा तहसील कचेरीवर नेण्यात आली. या वेळी उपस्थित पदाधिका:यांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास दूर करावा, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, ज्योती पावरा, सत्यजित सिसोदे, कलावतीबाई माळी, देवीदास कोळी, अरुण देसले, सुरेश अहिरराव, प्रकाश चौधरी, संदीप पाटील, किरण जाधव, मोतीलाल पाटील, सुयोग भदाणे, रवींद्र माळी, राहुल कचवे, नीलेश निकम, कैलास ठाकरे, प्रदीप पाटील, विजय महाले उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून एटीएम मशीनची अंत्ययात्रा काढून तहसील कचेरीत नेण्यात आली. तेथे तहसीलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर एटीएम मशीनची  होळी करण्यात आली.