शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रूग्णालयात घेतले जाणार स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 22:45 IST

आतापर्यत २२ तपासण्या : हिेरे महाविद्यालयातील कामाचा भार कमी होणार

धुळे : येथील जिल्हा रूग्णालयात देखील कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब घेण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा रूग्णालयात बुधवारी ९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ व्यक्तींचे स्वॅब घेतल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.याआधी फक्त हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब घेण्यात येत होते. स्वॅब जिल्हा रूग्णालयात घेण्यात येत असल्याने आता हिरे वैद्यकीय रूग्णालयावर पडणार ताण कमी होणार आहे़ त्यामुळे डॉक्टरांना रूग्णांवर निदान करण्यास अडचण भासणार नाही़हिरे मधील त्या डॉक्टरांना १४ दिवसांसाइी संस्थात्मक क्वारंटाईनभाऊसाहेब हिरे रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णांचे संपर्कात आलेल्या डॉक्टरांना व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये रहावे लागणार आहे. क्वारंटाईनच्या काळात डॉक्टरांचे दोन वेळेस स्वॅब घेण्यात येणार आहेत. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना पुन्हा आरोग्य सेवा देता येणार आहे, अशी माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.साक्रीच्या मृत रूग्णावरधुळ्यात अंत्यसंस्कारयेथील भाऊसाहेब हिरे रूग्णालयात बुधवारी सकाळी साक्री येथील कोरोना बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला होता. धुळ्यातपासून साक्री शहर लांब अंतरामुळे कोरोना बाधीत शवाला साक्री येथे घेऊन जाणे शक्य नसल्याने मृत रूग्णावर धुळे शहरातच अंत्यसंस्कार करण्यात यावे असे पत्र महानगरपालिकेला दिले आहे़ त्यामुळे अन्य विषाणू प्रार्दुभाव होणार नाही़ अशी माहिती माहिती हिरे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे