शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संपात सहभागी झालेले धुळे विभागातील २० चालक, वाहक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 11:40 IST

एस.टी. महामंडळ: चार कर्मचाºयांची सेवा समाप्त

ठळक मुद्देकर्मचाºयांनी केला होता संप संपात सहभागी कर्मचाºयांना बजावल्या होत्या नोटीसविभागातील २० कर्मचाºयांवर केली कारवाई

आॅनलाइन लोकमतधुळे : पगारवाढसह इतर मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल धुळे विभागातील २० चालक वाहक यांचा निलंबित करण्यात आले. तर चार सहायक हेल्पराची सेवा समाप्त करण्यात आलेली  आहे.८ व ९ जून १८ रोजी राज्यातील एस.टी. कर्मचाºयांनी संप पुकारलेला होता. संपात चालक, वाहक, सहायक अनुकंपा तत्वावरील कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाºयांच्या संपामुळे धुळे विभागातील नऊ आगारांमधील शेकडो बसफेºया रद्द झाल्या होत्या. यामुळे  विभागाचे लाखो रूपयांचे उत्पन्न बुडाले होते. कर्मचाºयांनी संप पुकारल्याबद्दल काही कर्मचाºयांना नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. दरम्यान यापैकी शहादा आगाराचे १७ व शिरपूर आगाराचे ३ चालकांना निलंबित करण्यात आलेले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.चार जणांची सेवा समाप्तसंपात सहभागी झालेल्या शिरपूर आगारातील  चार सहायक हेल्परांची  सेवा समाप्त करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी महामंडळाच्या सेवेत सहभगाी होऊन अवघे १५-२० दिवसच झाले होते. मात्र ते अघोषित संपात सहभागी झाल्याने, त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेले आहे. दरम्यान सेवा समाप्त केलेल्या कर्मचाºयांची नावे सांगण्यास विभागीय कार्यालयाने असमर्थता व्यक्त केली.  

टॅग्स :Dhuleधुळे