शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संशयित चोरटय़ांना पकडले

By admin | Updated: January 11, 2017 23:56 IST

मोहनशेठ नगरात बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याचा असफल प्रय} करून पळ काढताना कॉलनीवासीयांच्या सतर्कतेमुळे एक पुरुष व दोन महिला यांना अक्षरश: फिल्मीस्टाईल पाठलाग करून पकडले.

दोंडाईचा : शहरात चोरी, घरफोडय़ांचे प्रमाण वाढत असतानाच मोहनशेठ  नगरात  बुधवारी  पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याचा असफल प्रय} करून पळ काढताना कॉलनीवासीयांच्या सतर्कतेमुळे एक पुरुष व दोन महिला यांना अक्षरश: फिल्मीस्टाईल पाठलाग करून पकडले.गुरुवारच्या भाजीपाला बाजारात तीन जणांचे मोबाइल चोरीस गेले. त्या नंतर रविवारी नारायणसिंग गिरासे या जिल्हा मध्यवर्ती बॅँक कर्मचा:याकडे 2 लाख 9 हजार रुपयांची घरफोडी झाली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. नारायणसिंग गिरासे दररोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. परंतु तपास सुरू आहे एवढेच उत्तर मिळते. मात्र चोराची हिंमत वाढली. बुधवारी पहाटेच्या सुमारास मोहनशेठ नगरात  देवानंद बोरसे यांच्याकडे घरफोडीचा प्रय} झाला. चोरटय़ांनी टॅमीच्या साहाय्याने घराच्या दरवाजा तोडून कपाटातून चोरी करण्याचा प्रय} केला. परंतु चोरी करताना एक वस्तू पडल्याच्या आवाजाने शेजा:यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यामुळे एक पुरुष व दोन संशयित महिला चोरटे घरातून पळत सुटले. त्यांना सतर्क असलेल्या कॉलनीतील नागरिकांनी मोठय़ा शिताफीने पकडले पुरुष चोरटय़ाकडे टॅमी व  महिलांकडे धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी साहित्यासह आरोपी अंकिराज रायसिंग चौहान ,जकिराबाई अंकिराज चव्हाण व मुरानीबाई बलाल चव्हाण या तिघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.      दरम्यान अजून एक संशयास्पद तरुणी  बाहेरून चोरटय़ांना मोबाइल द्वारे माहिती पुरवत होती ती पसार झाली आहे .  भरदिवसा चोरी व  घरफोडीच्या घटना होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण आहे.