शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाºया संशयिताला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 13:49 IST

एलसीबी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

ठळक मुद्दे धुळे एलसीबीची कारवाईघरफोडी करणारा संशयित शिताफिने ताब्यात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शहरात गोपनीय माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबविली़ यात घरफोडी करणाºया एका संशयितास ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलिसांकडे त्याला सुपुर्द करण्यात आले़ ़गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोडीसह चोºयांचे प्रमाण वाढले आहे़ या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी दुचाकी चोरी, चेन स्रॅचिंग, घरफोडी यासारखे विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक तयार केले आहेत़ सदर पथक सक्रीय झाले असून गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी गोपनीय माहितीचा उपयोग केला जात आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, महेंद्र कापुरे, संदीप थोरात, पोलीस कर्मचारी गौतम सपकाळे, विजय सोनवणे या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती़ त्या माहितीच्या आधारे पथकाने विशेष मोहिम राबविली़ त्यात संशयित आसिफ शेख इस्माईल उर्फ आसिफ भंगाºया (२३) रा़ मारुती मंदिराजवळ, वडजाई रोड, धुळे याला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आझादनगर भागातील छोटी बावडीजवळील परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली़ घरफोडीची ही घटना १२ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली होती़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तडवी यांच्याकडे आसिफ भंगाºया याला सोपविण्यात आले़ घटनेचा पुढील तपास चाळीसगाव पोलीस ठाणे करीत आहेत़