शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुरजची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:31 IST

शिरपूर : राज्यस्तरीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील आर.सी.पटेल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सुरज हिरामण शिरसाठ या विद्यार्थ्याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवित त्याची स्पर्धेसाठी निवड झाली आहे़मुंबई येथील स्पर्धेत लातूर, औरंगाबाद, अमरावती विभागातील खेळाडूंना नमवत सुरज शिरसाठ याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यांनी निवड  गुवाहाटी येथे होणाºया राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेकरीता होवून तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा  जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील यांनी कौतुक केले. याकामी धुळे जिल्हा बॉक्सिग असोसिएशनचे सचिव मयूर बोरसे, भरत कोळी, क्रीडाशिक्षक आर.यू.चौधरी, के.पी.दोरीक यांचे मार्गदर्शन त्यास लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे