शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:21 IST

भिमनगरातील घटना : शहर पोलिसात नोंद

ठळक मुद्देभिमनगरातील विवाहितेचा गळफास घेवून आत्महत्यासोमवारी पहाटे उजेडात आली घटनाशहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील भिमनगरात एका विवाहितेने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली़ ही बाब सोमवारी पहाटे उजेडात आली़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली़ साक्री रोडवरील भिमनगरात राहणाºया सुमीत कुवर यांच्याशी वर्षभरापुर्वीच दोंडाईचा येथील अक्षदा हिच्याशी विवाह झाला़ सुमीत कुवर हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ येथील कर्मचारी असून सध्या ते बंदोबस्तासाठी नाशिक येथे कार्यरत आहेत़ भिमनगरात सासू, सासरे आणि अक्षदा हे तिघे राहतात़ रविवारी नेहमीप्रमाणे हे तिघे झोपी गेले़ पहाटे ५ वाजून २० मिनीटांनी या भागात पिण्याचे पाणी आले़ त्यामुळे सुन अक्षदा हिला उठविण्यासाठी सासू सासरे गेले असता तिच्या खोलीमध्ये साडीच्या आधार घेवून तिने पंख्याला गळफास घेतला असल्याचे समोर आले़ ही घटना रविवारी रात्री ९ ते सोमवारी पहाटे ५ वाजून २० मिनीटांच्या दरम्यान (वेळ निश्चित नाही) घडली असल्याचा अंदाज आहे़  तिला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता सकाळी ६ वाजून ५० मिनीटांनी डॉ़ अश्विनी भामरे यांनी मयत घोषीत केले़ या घटनेची सुरेश इसन कुवर (रा़भिमनगर, साक्री रोड, धुळे) यांनी सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास धुळे शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षा जाधव करीत आहेत़ या घटनेमुळे भिमनगरात हळहळ व्यक्त होत आहे़ 

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिला