शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शिरडाण्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:13 IST

धुळे तालुका : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भावाचा आरोप

धुळे : तालुक्यातील शिरडाणे प्ऱ डांगरी येथील निखील रतीलाल पाटील (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्या तरुणाचा भाऊ सचिन पाटील याने केला आहे़धुळे तालुक्यातील शिरडाणे प्ऱ डांगरी येथील निखील पाटील या तरुणाने आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर तो औरंगाबाद, नाशिक येथील कंपनीत कामाला होता़ कोरोनामुळे लॉकडाऊनचा काळ सुरु झाल्याने निखील हा आपल्या गावी परतला होता़ तो सध्या शिरडाणे प्ऱ डांगरी येथेच होता़ अशातच गावातील चार ते पाच जणांकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता़ त्यातून त्याने स्वत:च्या घरातच गळफास लावून घेत आपले जीवन संपविले़ ही घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़दरम्यान, त्याने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप त्याचे नातेवाईक व भाऊ सचिन पाटील यांनी केला आहे़ निखील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे काम सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे