शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर येथे वाळू माफीयांची प्रातांधिकायांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:48 IST

शिरपूर : तहसील कार्यालयात बैठकीस जातअसतांना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर  : शहरातील आकाश गार्डनजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले असता  पाच ते सहा जणांनी प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. प्रातांधिकारी हे तहसील कार्यालयात  आयोजित आढावा बैठकीस जात असतांना ही घटना घडली.शिरपूर तहसील कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनांच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल हे आपल्या कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे निघाले होते. तेव्हा त्यांना आकार्श गार्डनजवळ वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसले. त्यांनी गाडी थांबवून ट्रॅक्टर अडविले. प्रातांधिकारी डॉ.बांदल हे ट्रॅक्टरसोबत असलेल्या लोकांना वाळूसंदर्भात विचारणा करीत असतांनाच पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना मारहाण करुन ते ट्रॅक्टर घेऊन तेथून पसार झाले.या घटनेनंतर प्रातांधिकारी डॉ.बांदल यांनी तहसील कार्यालयात जाऊन झालेला प्रकाराची माहिती अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना दिली. नंतर ते मेडिकल चेकअप साठी ग्रामीण रुग्णालयात गेले. दुपारी यासंदर्भात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :Dhuleधुळे