शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:38 IST

पवन नगरातील घटना : चौधरी परिवार सुन्न

ठळक मुद्देचाळीसगाव रोडवरील जनता बँक कॉलनीतील घटनागळफास घेतल्याने चौधरी कुटुंबिय सुन्न पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बारावीत शिकणाºया विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली़ रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पवन नगर परिसरातील जनता बँक कॉलनीत शोकाकूल वातावरण निर्माण झाले़ चाळीसगाव रोडवरील पवन नगरात असलेल्या जनता बँक कॉलनीत राहणारा चेतन हरि चौधरी (२६) या तरुणाने रविवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला़ ही घटना सकाळी उघडकीस आली़ त्याला तातडीने उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात चेतन हा बारावीचे शिक्षण घेत होता़ विशेष म्हणजे २१ फेब्रुवारीपासून बारावीचे पेपर सुरु होत असल्याने त्याचा अभ्यास सुरु होता़ असे असताना त्याने आत्महत्या का केली़ त्यामागे नेमके कोणते कारण असू शकते याबाबत नेमके कारण समजू शकलेले नाही़ त्याच्या मृत्यूमुळे चौधरी परिवार सुन्न झाला असून परिसरात शोकाकूल वातावरण आहे़