शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: March 31, 2023 17:03 IST

तरुणाच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

धुळे : तालुक्यातील निमडाळे आणि साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

निमडाळे येथील घटनाधुळे तालुक्यातील निमडाळे येथील सागर वासुदेव सूर्यवंशी (पाटील) (वय २६) या तरुणाचे शेत आहे. या शेतात असलेल्या एका निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करुन घेतली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला खाली उतरून खासगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास डॉ. रिना साहू यांनी मयत घोषीत केले. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पिंपळनेर येथील घटनासाक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोहर दगा सोनवणे (वय २५, रा. अग्रवालनगर, गजानन कॉलनी, पिंपळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या लोखंडी कडीला स्कार्फने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यावर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे