शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:09 IST

वडिलांची कैफियत : चौघांविरुध्द गुन्हा

ठळक मुद्देमयत गिता मोरे आत्महत्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद़ वाढीव कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ यात भगवान मोरे, भटू मोरे आणि योगेश मोरे यांना अटक़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुलगा होत नाही आणि चारित्र्याचा संशय घेत सतत अपमानित करत असल्यामुळे मुलीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला़ तिला न्याय हवा आहे, अशी कैफियत मांडत नरडाणा पोलीस ठाण्यात मयत गिता मोरे हिच्या वडिलांनी बुधवारी फिर्याद दाखल केली़ मुलीच्या निधनामुळे माहेरचा परिवार सुन्न झालेला आहे़ घरातील काम येत नाही, मुलींनाच जन्म देते, मुलगा झाला नाही यासह चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळे आणि शिविगाळसह शारीरिक व मानसिक छळ होत असल्यामुळे सततच्या जाचाला कंटाळून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी गिता भगवान मोरे (२२) रा़ वालखेडा ता़ शिंदखेडा या विवाहितेने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता़ घटना घडल्यानंतर सुन्न झालेल्या तिच्या वडीलांसह माहेरील लोकांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नव्हती़ या दु:खातून सावरल्यानंतर मयत गिता मोरे हिच्या वडीलांनी बुधवारी नरडाणा पोलीस स्टेशन गाठले़ आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन देत कैफियत मांडली़ फिर्याद दाखल केली़ भानुदास रुपचंद देवरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, भगवान भटू मोरे, भटू दशरथ मोरे, उषा भटू मोरे, योगेश भटू मोरे (सर्व रा़ वालखेडा ता़ शिंदखेडा) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ४९८ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़