शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:10 IST

५०० विद्यार्थ्यांचा सहभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या

ठळक मुद्देसकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवातमोर्चेकºयांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्यामागण्यांचे निवेदन अधिकाºयांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात आज विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विद्यार्थी मोर्चा समन्वय समिती, डीटीएड,बी.एड स्टुडंट असोसिएशन व पोलीस बॉईज गृप यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कामगार कल्याण भवन येथून मोर्चाला सुरवात झाली. शिवतीर्थ, सार्वजनिक बांधकाम भवन, जुने सिव्हील रूग्णालय, कमलाबाई कन्या शाळेमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांचा ठिय्यामोर्चेकरी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडल्याने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम हुलवळे यांना आपल्या दालनापर्यंत पायीच जावे लागले.विविध मागण्यायावेळी मोर्चेकºयांनी विविध मागण्या केल्यात. त्यात पोलीस भरतीच्या पदसंख्येत वाढ करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त परीक्षा रद्द करून, पूर्वीप्रमाणेच सहायक विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, बायोमेट्रीक्स पद्धतीचा वापर करºयात यावा, स्पर्धा परीक्षेसाठी तामिळनाडू पॅटर्नची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे.मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी श्याम पाटील, सचिन बोरसे, विवेक पाटील, हेमंत पाटील, शशिकांत सोनवणे, सचिन पाटील, नीलेश पाटील, अमोल नगराळे यांच्यासह सुमारे ५०० विद्यार्थी  उपस्थित होते.