शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

विद्यार्थ्यांनी दहिहंडीच्या उत्सवातून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:52 IST

कोकणगाव शाळेत कार्यक्रम : विद्यार्थ्यांनी टिपरीने फोडली दहिहंडी

पिंपळनेर : येथुन जवळच असलेल्या कोकणगाव  येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत  नुकताच दहिहंडीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी  वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.    वृक्ष आपले मित्र,  झाडे लावा झाडे जगवा,  वृक्ष संवर्धन काळाची गरज,  अशा घोषवाक्यांद्वारे  प्रबोधन करण्यात आले. निसर्ग घटकांचा वापर करून शाळेतील 'उपक्रमशील शिक्षक  श्रीकांत दिलीप अहिरे यांच्या संकल्पनेतून पारंपारीक वेशभूषेत नटलेल्या  बाळकृष्णाने  वृक्ष प्रेमाचा  संदेश आपल्या वेशभूषेतून  दिला.   गोपाळकाला उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दहीहंडी. सर्व विद्यार्थी बाळगोपाळांनी टिपरी नृत्यातून दहीहंडी फोडली.  कृष्णाची वेशभूषा मनोहर देविदास चौरे याने तर  राधाची वेशभूषा वर्षा छोटू माळी हिने साकारली होती.   यावेळी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष दीपक सजन ठाकरे, सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक  दिलीप काशिद  यांचेही सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे