शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची छेड काढणा:यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: January 11, 2017 23:50 IST

धुळे : महिलांची छेड काढणा:या व नागरिकांना शिवीगाळ करून त्रास देणा:या गावगुंडांचा बंदोबस्त करावा,

धुळे : महिलांची छेड काढणा:या व नागरिकांना शिवीगाळ करून त्रास देणा:या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केली आहे.मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील महिला व तरुणींना काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देतात. रात्री-बेरात्री दारू पिऊन तरुण मुली, स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, माणसे यांना नेहमी शिवीगाळ करतात. कधी-कधी मारहाण देखील करतात. रात्रीच्या वेळी मोटारसायकल व इतर गाडय़ांची तोडफोड करून नुकसान करतात. घरावर दगडफेक करतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता अरेरावीची भाषा करतात. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा. यासंदर्भात देवपूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊन देखील या गावगुंडामध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यांचे नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरूच आहेत. भविष्यात कोणतीही विपरित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी मागणी रफीक शेख उसनोद्दीन, मोहम्मद शेख रफीक, अफजल खाँ, रईस पेंटर, इम्रान खाँ, रईस शेख मेहमुद शेख, कलीम खाँ, भागवद पवार,  सलीम रशिद पिंजारी, रहीम खान, रफीक शाह, संजू पवार, ज्ञानेश्वर जगताप, अफसर अली, सुरेश खैरनार आदींनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिकही उपस्थित          होते.