शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:10 IST

निजामपूर । ग्रा.पं.च्या बैठकीतील निर्णय, त्रास जाणवताच स्वत:च तपासणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : निजामपूर व जैताणे गावात मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त भूमिका घेत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत चर्चेनंतर ग्राम पालिकेने दिल्या आहेत.पोलिसांनी देखील पूर्ण सहकायार्चे आश्वासन दिले आहे.कोरोना संसर्ग अहवालात निजामपूर, जैताणे येथे दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाहता शनिवारी दुपारी ग्रामपालिकेत झालेल्या बैठकीत कठोर उपाय योजना करण्याविषयी चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापर होत नसल्याबद्दल चर्चेत विशेष चिंता व्यक्त झाली. गत वेळेच्या बैठकीनंतर साक्री तहसीलदारांनी स्वत: फिरून मास्क न वापरणाºयांना दंड ठोठावले होते. ते गेले आणि ग्रामस्थ व दुकानदार बिनधास्त झाल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले.शुक्रवारी जे दोघे तरुण पॉझिटिव्ह आले ते टेस्ट साठी स्वत: गेले असल्याचे कौतुक डॉ. अमोल पवार यांनी बैठकीत बोलून दाखविली.येथील स्थानिक डॉक्टरांचे देखील सहकार्य मिळत आहे. शुक्रवारी त्यांनी ५ जणांना तपासणीसाठी त्यांचेकडे पाठविल्याचेही नमूद केले. वेळीच तपासणी झाली तर रुग्णास धुळे येथे पाठविण्याची वेळ येणार नाही.भाडणे येथे ठेवले जाईल.भाडणे येथे अपवाद वगळता चांगली सोय असल्याचे डॉ. पवार म्हणाले.बैठकीस पंचायत समिती सदस्य सतीश राणे, जैताणे पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, निजामपूरचे एपीआय सचिन शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी पी.बी. मोराणे, जैताणे पीएचसीचे डॉ. अमोल पवार, डॉ.सपना महाले, डॉ.अभिषेक देवरे, आरोग्य केंद्राचे प्रवीण सोनार, ताहीर बेग मिर्झा, हर्षद गांधी, ग्रामपालिका कर्मचारी आदी होते.ग्रामपालिका ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज सकाळी व दुपारी गावात फिरून दुकाने व रस्त्यावर मास्क न बांधता कुणीही आढळले तर कुणाची ही मुलाहिजा न बाळगता दंड ठोठावला जावा असे ठरले. म्हणजे त्यापुढे ते काळजी घेतील असा उद्देश असेल.दुकानांची वेळ निर्देशानुसार राहणार आल्याचे ठरले.