शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात  स्टेशनरोड अतिक्रमणधारकांचा पुनर्वसनासाठी मनपासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:21 IST

 अतिक्रमितांची पर्यायी जागेची मागणी, मनपा देणार घरकुले

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांचा दुपारी १ वाजता मोर्चा मनपावर धडकलामनपा यशवंतनगर, मोहाडीत घरकूले देण्यास तयारमात्र दसेरा मैदान किंवा मनपा शाळा क्र.२९ ची जागा देण्याची अतिक्रमणधारकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील स्टेशनरोडवरील अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी सोमवारी महानगरपालिकेत येऊन प्रवेशव्दारासमोरच ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांशी झालेल्या चर्चेत पुनर्वसनाबाबत तोडगा न निघाल्याने, त्यांचा ठिय्या कायम होता.महानगरपालिकेने २६ रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण  जमिनदोस्त केले़ न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत २२२ निवासी व २२ व्यावसायिक अतिक्रमणे काढण्यात आली़ त्यानंतर अतिक्रमित कुटूबांना रस्त्यावर राहावे लागत असून त्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे़ दरम्यान, सोमवारी दुपारी १ वाजता स्टेशनरोडवरील अतिक्रमणधारकांचा मोर्चा आनंद बागुल यांच्या नेतृत्वात मनपावर धडकला़ मनपाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांनी प्रवेशव्दारासमोर ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी १५ ते २० जणांचे शिष्टमंडळ गेले़ आयुक्तांनी अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन मनपा करणार असून सर्व २२२ अतिक्रमणधारकांची यादी द्यावी, अशी भुमिका मांडली़ यशवंत नगर किंवा मोहाडी येथे घरकुले दिली जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले़ मात्र त्यास अतिक्रमणधारकांनी विरोध केला़ दसेरा मैदान किंवा मनपा शाळा क्रमांक २९ ची जागा देण्यात यावी, घरकुले नको असल्याची भुमिका  अतिक्रमणधारकांनी घेतली़ आयुक्तांशी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने अतिक्रमणधारकांनी मनपा प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे़