शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

धुळे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी थम्ब मशीन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:04 IST

आम आदमी पार्टी : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

ठळक मुद्देकाही शिक्षक शिकवित नसल्याचा आरोपथम्ब मशीन बसविल्यास शिक्षक वेळेवर येतील

आॅनलाइन लोकमतधुळे : उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयात शिक्षकांसाठी बायोमेट्रीक मशिन यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, देशात शालेय शिक्षणाच्याबाबतीत प्रगती सांगणाºया महाराष्टÑाचे पितळे उघडे पडले आहे. गुणवत्तेच्याबाबतीत इतर राज्याच्या तुलनेत राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, आणि सर्व शासकीय शाळा पिछाडीवर असल्याचे केंद्राच्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संस्थेंतर्गत शाळा, महाविद्यालयात शिक्षक काम करीत आहेत. शासनाकडून सर्व सुविधा घेत असून, ग्रामीण भागात सेवा बजावत आहे. शिक्षण संस्थेत काम करीत असतांना संस्था चालकांच्या दुर्लक्षामुळे काही शिक्षक वेळेवेर शिकवित नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन राहिले नाही. शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक मशीन (थम मशीन) उपलब्ध असून, त्याच धर्तीवर शाळा, महाविद्यालयात थम मशीन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील, शरद पाटील, भिकन पवार, किशोर पवार, सखुबाई पाटील यांनी केले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे