शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस विखरण येथून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 11:45 IST

शिंदखेडा : शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून यात्रेस सुरुवात; सरकारवर टीकास्त्र

शिंदखेडा (जि. धुळे) :  संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सन्मान यात्रेत शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथून मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या विखरण गावापासून खासदार शेट्टी यांनी या यात्रेस प्रारंभ केला आहे. 

सरकारवर टीकास्त्र विखरण येथून यात्रेत सुरुवात झाली. त्यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, की शेतकºयांच्या जमिनी लुटणारे सरकार हे पांढºया कपड्यातील दरोडेखोर आहेत. शेतकºयांची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभारणार असाल तर त्याला विरोध करणारच आहे. शेतकरी धर्मा पाटील यांचे मारेकरी अधिकारी, दलालांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी येथे केली.

शेतक-यांना देण्यासाठी सरकारचा हात आखडता सरकारने स्वामीनाथन आयोगाची शिफारस स्वीकारली असती तर मोठा फरक सरकारला वेतन आयोगाप्रमाणे द्यावा लागला असता.  शेतकरी फक्त कर्जमाफी मागतोय. पेट्रोल तयार करायला खर्च ३० रुपये खर्च येत असताना ५३ रुपये कर म्हणून घेतला जातो. सामान्य जनतेकडून लुबाडलेल्या पैसा कर्ज बुडव्याची देणी फेडायला खर्च केले जातात. मात्र, शेतकºयांना देण्यासाठी सरकार हात आखडता घेत असल्याची टीका त्यांनी येथे केली.  यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही मनोगतात सरकार व मंत्र्यावर टिका केली. विखरण येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार शेट्टी हे चौपाळाकडे रवाना झाले. त्यानंतर शहादा (जि. नंदुरबार) येथे रात्री मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी यात्रा ही जळगाव जिल्ह्याकडे रवाना झाली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीDhuleधुळे