शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शिव खट्याळ येथे तलाव खोलीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:40 IST

मंजु गुप्ता फाऊंडेशनचा उपक्रम : उपक्रमांतर्गत ५७० शेतकºयांच्या जमिनीचे सपाटीकरण

ठळक मुद्देमंजु गुप्ता फाऊंडेशनचा उपक्रम : उपक्रमांतर्गत ५७० शेतकयांच्या जमिनीचे सपाटीकरण

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील शिव खट्याळ येथे देशबंधु मंजुगुप्ता फाऊंडेशनच्या माध्यमातून तलाव खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. साक्री तालुक्यातील गावांमध्ये गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचे काम मागील आठ वषार्पासनू सुरु आहे. यामध्ये कुटुंब विकासाचे विविध उपक्रम राबववले जात आहेत. यामधील जमीन सपाटीकरण हा उपक्रम राबविण्यात येत आहे.प्रामुख्याने ज्या गरीब शेतकयांची पडीत जमीन आहे ती लागवडीखाली करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबववला जातो. यार्वी या उपपक्रमांतर्गत ५७० शेतकºयांचे प्रत्येकी कमीतकमी अर्धा एकर जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी पश्चिम पट्ट्यातील व पिंपळनेर परिसरातील व शिव खट्याळ गावामध्ये एकत्रितपणे १५ आदिवासी शेतकºयांच्या माळरानावरील पडीक जमिनीवर सपाटीकरण उपक्रम राबववण्यात आला. यामुळे जमीन वहीतीखाली आली पण पुढे जमीनीसाठी पाणी उपलब्धता कशी होणार याविषयी चर्चा झाली व लोकांनी त्यांच्या शेतीशेजारील गाळाने भरलेला माती नालाबांध खोलीकरण करण्याची मागणी संस्थेकडे केली. त्यानुसार १०० तास तलावातील गाळ काढणे व खोलीकरण करणे असे काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसरातील ७० ते ८० शेतकºयांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य येथील सरपंच व गावकरी यांनी संस्थेचे कौतुक केले. या सर्व कार्यासाठी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग जाधव, प्रशांत देसले, रवींद्र वळवी यांनी काम पहिले. 

टॅग्स :Dhuleधुळे