शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:09 IST

धूमस्टाईल : देवपुरातील घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील विधी महाविद्यालय रोडवरील चितळे हॉस्पिटलजवळ महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची ४ तोळे वजनाची सोनपोत हिसकावल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़  शिरपूर शहरातील गणेश कॉलनीत राहणारी शोभा दत्तात्रय नेरकर (४३) ही महिला धुळ्यात देवपुरातील शारदा नेत्रालय परिसरातील नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी आली होती़ शोभा नेरकर, मनोहर चौधरी आणि त्यांची पत्नी भूषणा चौधरी हे तिघे जण कालिपिली वाहनाने सकाळी १० वाजेच्या सुमारास सावरकर पुतळ्याजवळ उतरले़ तेथून पायी नकाणे रोडने जात असताना ७९३८ क्रमांकाच्या दुचाकीने दोघांपैकी एकाने शोभा नेरकर यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची ४ तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत खेचून नेली़ चोरटे हे २५ ते ३० वयोगटातील होते, असे महिलेचे म्हणणे आहे़ पोत खेचल्यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला़ पण, दोघे चोरटे पांझरेवरील छोट्या पुलाकडे पळून गेले़ याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली़ पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे