शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्रेत्यांचे जागेचा प्रश्न सोडवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:16 IST

जिल्हा प्रशासन: मुद्रांक विक्रेता संघ व दस्त लेखक संघटनेची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या तालुका पोलिस ठाण्याजवळ मुद्रांक विक्रेते बसतात. ही जागा तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांची गैरसोय होणार असल्याने हा प्रश्न सोडवावा, विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळत नाही तो पर्यत मुद्रांक विक्रेत्यांना या जागेवरून हटवू येऊ नये, अशा मागणीचे निवेदन मुद्रांक विक्रेता व दस्त-लेखक महासंघातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले़ शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अधिकृतपणे मुद्रांक विक्रेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात ंआली आहे़  तालुका पोलिस ठाण्याजवळ मुद्रांक विक्रेते बसतात. मात्र, सदरील जागा महसूल विभागाने गृह विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार आहे. याबाबत मुद्रांक विक्रेत्यांना दोन महिन्यांपासून सूचना दिली जात आहे. तहसील कार्यालयापासून स्थलांतर केल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांचे पुनर्वसन करून जागा द्यावी अशी मागणीकेली आहे. निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव संजय गोसावी, नासिर पठाण, भालचंद्र भांडारकर, संजय मोरे, प्रवीण चव्हाण, सोपान चौधरी, सुभाष शिरुडे, कमलाकर कोठावदे, भिवसन अहिरे आदींच्या सह्या आहेत.  

टॅग्स :Dhuleधुळे